घर मिळाले… पण शेवटच्या प्रवासासाठीही स्मशानभूमी नाही!; भंडार्ली-गोठेघर म्हाडा परिसरातील नागरिकांचा संताप.दिवा येथे अंत्यसंस्काराची वेळ; मूलभूत नागरी सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
घर मिळाले… पण शेवटच्या प्रवासासाठीही स्मशानभूमी नाही!; भंडार्ली-गोठेघर म्हाडा परिसरातील नागरिकांचा संताप.दिवा येथे अंत्यसंस्काराची वेळ; मूलभूत नागरी सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नवी मुंबई प्रतिनिधी भंडार्ली-गोठेघर म्हाडा परिसरातील रहिवासी स्व.…
