गितेवाडी शाळा गुणवत्तेची खाण.. उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते:विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम गितेवाडी शाळेत संपन्न…
गितेवाडी शाळा गुणवत्तेची खाण.. उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते:विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम गितेवाडी शाळेत संपन्न… जामखेड प्रतिनिधी सुनिल पुलवळे जामखेड तालुक्यातील जि. प .प्रा. शाळा गितेवाडी ही शाळा गुणवत्तेची खाण…
