तलाठी पदांसह गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३०८८ जागा
राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील एकूण ३०८८ जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या…
